# Murari P Tapaswi , 2024, 2025. msgid "" msgstr "" "PO-Revision-Date: 2025-03-23 23:25+0000\n" "Last-Translator: Murari P Tapaswi \n" "Language-Team: Marathi " "\n" "Language: mr\n" "MIME-Version: 1.0\n" "Content-Type: text/plain; charset=UTF-8\n" "Content-Transfer-Encoding: 8bit\n" "Plural-Forms: nplurals=2; plural=n != 1;\n" "X-Generator: Weblate 4.18.2\n" msgid "manager.distribution.copyrightYearBasis.description" msgstr "" "लेखासाठी सर्वसाधारण (डिफॉल्ट) स्वामित्वधिकाराची (कॉपीराईट) तारीख निवडण्याचा " "पर्याय ठरवा. ही नैसर्गिकरित्या दिलेली तारीख विशिष्ट परिस्थितीत बदलता येऊ शकते" ". तुम्ही लेख स्वीकारल्यानंतर लगेच प्रकाशित (publish as you go) करण्याचे धोरण " "अवलंबत असल्यास, अंकाच्या प्रकाशनाची तारीख वापरू नका." msgid "manager.distribution.publishingMode.none" msgstr "" "OJS चा वापर नियतकालिकाचा मजकूर ऑनलाइन प्रकाशित करण्यासाठी केला जाणार नाही." msgid "manager.distribution.publishingMode.subscription" msgstr "" "नियतकालिकाचा निवडक किंवा सर्व मजकूर वाचण्याकरता वर्गणीदार असणे आवश्यक असेल." msgid "doi.manager.settings.doiObjectsRequired" msgstr "" "कोणत्या प्रकारच्या लेखनाला DOI दिला जाईल ते ठरवा. नियतकालिके सर्वसाधारणपणे " "फक्त लेखांनाच DOI देतात, परंतु तुम्ही प्रकाशित केलेल्या सर्व लेखनाला DOI देऊ " "शकता." msgid "manager.files.note" msgstr "" "टीप : नियतकालिकाशी संबंधित फाईल्स आणि डिरेक्टरी थेट पाहण्यासाठी आणि " "हाताळण्यासाठी 'फाइल्स ब्राउझर' ही एक प्रगत सोय आहे." msgid "manager.language.confirmDefaultSettingsOverwrite" msgstr "" "हे तुमच्या या लोकॅलसाठी कोणत्याही लोकॅल-विशिष्ट नियतकालिकाच्या सेटिंग्जची " "जागा घेईल" msgid "manager.setup.information.description" msgstr "" "ग्रंथपाल आणि संभाव्य लेखक आणि वाचकांसाठी नियतकालिकाचे संक्षिप्त वर्णन. ही " "माहिती उपलब्ध असल्यास संकेतस्थळाच्या साईडबारमधून उपलब्ध केली जाते." msgid "manager.setup.itemsDescription" msgstr "" "पृष्ठाच्या शीर्षस्थानी दिसणार्‍या नेव्हिगेशन बारमधून वेगवेगळी माहिती वर्तमान " "सेटमध्ये (मुख्यपृष्ठ, आमच्याबद्दल, वापरकर्ता मुख्यपृष्ठ इ.) जोडली जाऊ शकते." msgid "manager.setup.contextAbout" msgstr "नियतकालिकाविषयी" msgid "manager.languages.languageInstructions" msgstr "" "OJS अनेक भाषांमधून कोणत्याही वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले जाऊ शकते. तसेच, " "OJS बहुभाषिक प्रणाली म्हणून कार्य करू शकते, वापरकर्त्यांना प्रत्येक पृष्ठावरी" "ल भाषांमध्ये टॉगल करण्याची क्षमता प्रदान करते आणि विशिष्ट डेटा अनेक अतिरिक्त " "भाषांमध्ये प्रविष्ट करण्याची परवानगी देते.

OJS आधारित भाषांपैकी " "एखादी भाषा खालील यादीत दिसत नसल्यास, आपल्या संकेतस्थळाच्या प्रशासकास " "अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इंटरफेसमधून ती भाषा स्थापित करण्यास सांगा. इतर भाषांमधून " "OJS चा वापर करायचा असेल तर त्याच्या माहितीसाठी, कृपया त्यासंबंधीचे OJS प्रले" "खन (documentation) वाचा." msgid "manager.payment.currencymessage" msgstr "" "OJS मध्ये चलन रूपांतरणाची सोय नाही. सदस्यतेसाठी शुल्क स्वीकारत असल्यास, " "सदस्यता चलन येथे नमूद केलेल्या चलनाशी जुळणारे आहे याची तुम्ही खात्री करा." msgid "manager.payment.form.numeric" msgstr "सगळ्या संख्या अंकीय मूल्यात असणे आवश्यक आहे (दशांश बिंदूंना अनुमती आहे)" msgid "manager.payment.notFound" msgstr "सापडले नाही" msgid "manager.payment.options.acceptSubscriptionPayments" msgstr "" "हे वर्गणीसाठी देयके कार्यान्वित करेल, जेथे त्याचे प्रकार, मूल्य, कालावधी आणि " "सदस्यता नियतकालिकाच्या (वर्गणी) व्यवस्थापकाद्वारे ठरवले जाते." msgid "manager.payment.options.enablePayments" msgstr "" "या नियतकालिकासाठी देयके कार्यान्वित (enable) केली जातील. रक्कमेचा भरणा " "करण्यासाठी वापरकर्त्यांना लॉग-इन करणे आवश्यक आहे याची नोंद घ्या." msgid "manager.payment.paymentMethod" msgstr "शुल्क प्रदान करण्याची पद्धत" msgid "manager.payment.paymentMethod.description" msgstr "" "तुम्ही या स्क्रीनवरून खालीलपैकी कोणतेही शुल्क प्रदान करण्याच्या पद्धतीचे " "प्लग-इन कॉन्फिगर करू शकता." msgid "manager.payment.readerFeesDescription" msgstr "" "निवडलेले पर्याय, त्यांचे वर्णन आणि शुल्कासह (जे खाली संपादित केले जाऊ शकतात) " "धोरण > 'नियतकालिकाविषयी' पानावर, तसेच ज्याठिकाणी रक्कम भरणा करणे आवश्" "यक असेल त्या ठिकाणी दिसून येईल." msgid "manager.people.showNoRole" msgstr "कोणतीही भूमिका नसलेले वापरकर्ते दाखवा" msgid "manager.people.confirmRemove" msgstr "" "या नियतकालिकाच्या वापरकर्त्याला हटवायचे? ही क्रिया या नियतकालिकामधील त्याच्या" " सर्व भूमिकांसाठी या वापरकर्त्याची नोंदणी रद्द करेल." msgid "manager.people.mergeUsers.from.description" msgstr "" "दुसऱ्या वापरकर्ता खात्यात विलीन करण्यासाठी एक (किंवा अनेक) वापरकर्ता निवडा " "(उदा. एखाद्याकडे दोन वापरकर्ता खाती असल्यास). प्रथम निवडलेले खाते हटवले जाईल " "आणि सादरीकरण, कामासाठी नेमणूक इ.चे श्रेय दुसऱ्या खात्याला दिले जाईल." msgid "manager.people.mergeUsers.into.description" msgstr "" "पूर्वीच्या वापरकर्त्यांच्या खात्यातले लेखकत्व, संपादनासाठी नेमणूक इ.चे श्रेय " "हस्तांतरित करण्यासाठी योग्य असे वापरकर्ता खाते निवडा." msgid "manager.people.syncUserDescription" msgstr "" "नावनोंदणीची जुळवणी (सिंक्रोनाइझेशन) करताना निर्दिष्ट नियतकालिकामधील निर्दिष्" "ट भूमिकेत नोंदणी केलेल्या सर्व वापरकर्त्यांची या नियतकालिकामधील समान भूमिकेत " "नोंदणी होते. हे कार्य वापरकर्त्यांचा एक सामायिक संच (उदा. समीक्षक) " "नियतकालिकांमध्ये समक्रमित करू देते." msgid "manager.setup.contextAbout.description" msgstr "" "तुमच्या नियतकालिकाबद्दल वाचक, लेखक किंवा समीक्षकांना स्वारस्य असलेली योग्य " "त्या माहितीचा समावेश करा. यामध्ये तुमचे मुक्त उपलब्धता धोरण, नियतकालिकाचे " "लक्ष्य आणि व्याप्ती, स्वामित्वाधिकारासंबंधी (कॉपीराईट) सूचना, पुरस्कर्त्याबद्" "दल माहिती, नियतकालिकाचा इतिहास, गोपनीयता विधान आणि LOCKSS किंवा CLOCKSS " "प्रणालींमध्ये संग्रहण धोरण याचा समावेश असू शकतो." msgid "manager.setup.journalHomepageContentDescription" msgstr "" "नियतकालिकाच्या मुख्यापृष्ठावरुन संकेतस्थळाच्या सर्वसाधारणपणे विविध भागांमध्ये" " परस्पर पोहोचण्याकरता (नेव्हिगेशन) जोडण्या (लिंक्स) असतात. खालीलपैकी एक किंवा" " सर्व पर्याय वापरून अतिरिक्त मुख्यपृष्ठ मजकूरही अन्य आशयाला जोडण्यासाठी " "वापरला जाऊ शकतो, जो दर्शविलेल्या क्रमाने दिसेल. वर्तमान अंक हा नेहमीच " "नेव्हिगेशन बारमधून लिंकद्वारा जोडला जातो याची नोंद घ्या." msgid "manager.setup.journalHomepageHeaderDescription" msgstr "" "नियतकालिकाच्या शीर्षकाचे आणि परिचय चिन्हाचे (लोगो) ग्राफिक प्रारूप (.gif, ." "jpg किंवा .png फाईलद्वारे) मुख्यपृष्ठासाठी संक्रमित (अपलोड) केली जाऊ शकते, जे" " अन्यथा साध्या मजकूराची जागा घेईल." msgid "manager.setup.selectCountry" msgstr "" "हे नियतकालिकाचे प्रकाशन कोणत्या देशातून होते तो किंवा नियतकालिक/प्रकाशकाच्या " "पत्रव्यवहाराच्या पत्त्याचा देश निवडा." msgid "manager.section.sectionEditorInstructions" msgstr "" "विभाग संपादकाला सादरीकरणे आपोआप नियुक्त करण्यासाठी या विभागावर विभाग " "संपादकाची नेमणूक करा. (अन्यथा, सादरीकरणे आल्यानंतर, त्यावेळी विभागांच्या " "संपादकांच्या नियुक्तीचे निर्णय घेतले जाऊ शकतात.) अशा नेमणूकीमुळे विभाग संपा" "दक समीक्षण (तज्ज्ञ समीक्षण) आणि/किंवा या विभागातल्या सादरीकरणांच्या विविध " "संपादन प्रक्रियांवरही (कॉपीएडिटिंग, लेआउट आणि प्रूफरीडिंग) देखरेख ठेऊ शकतो. " "नियतकालिकाचे व्यवस्थापन > भूमिका अंतर्गत विभाग संपादकांवर क्लिक करून " "विभाग संपादकाची नेमणूक केली जाते." msgid "manager.setup.journalLayoutDescription" msgstr "" "नियतकालिकाचे स्वरूप (थीम) आणि मांडणीचे (लेआउट) घटक येथे निवडा. नियतकालिकासाठी" " स्टाइलशीट संक्रमित (अपलोड) केल्यास, जर एखादी थीम निवडली असेल तर त्याला ते " "वरचढ (ओव्हरराइड) करण्यासाठी वापरता येतात." msgid "manager.sections.form.mustAllowPermission" msgstr "" "प्रत्येक विभाग संपादकाला काम सोपवण्यासाठी किमान एक चेकबॉक्स चेक केला आहे याची" " कृपया खात्री करा." msgid "manager.sections.hideTocTitle" msgstr "अंकाच्या अनुक्रमणिकेमधून या विभागाचे शीर्षक वगळा." msgid "manager.setup.journalPageFooterDescription" msgstr "" "ही तुमच्या नियतकालिकाच्या पृष्ठावरील तळटीप आहे. तळटीप बदलण्यासाठी किंवा " "अद्ययावत (अपडेट) करण्यासाठी, खालील मजकूरासाठी असलेल्या चौकटीत " "(टेक्स्टबॉक्समध्ये) HTML कोड पेस्ट करा. यात वेगळे नेव्हिगेशन बार, गणक " "(काउंटर) इत्यादी असू शकतात. ही तळटीप प्रत्येक पृष्ठावर दिसेल." msgid "manager.sections.identifyTypeExamples" msgstr "" "(उदाहरणार्थ, \"तज्ज्ञ-समीक्षण केलेला लेख\", \"समीक्षणाविना ग्रंथ परिचय\", " "\"आमंत्रित भाष्य\", इ.)" msgid "manager.setup.journalThumbnail.description" msgstr "" "नियतकालिकाच्या यादीमध्ये वापरण्यासाठी नियतकालिकाचे एक लहान परिचय चिन्ह (लोगो)" " किंवा इतर प्रातिनिधिक चिन्ह." msgid "manager.sections.submissionIndexing" msgstr "नियतकालिकाच्या सूचीमध्ये समाविष्ट केले जाणार नाही" msgid "manager.setup.keyInfo.description" msgstr "" "तुमच्या नियतकालिकाचे संक्षिप्त वर्णन तसेच संपादक, व्यवस्थापकीय संचालक आणि " "संपादकीय मंडळाच्या इतर सदस्यांची माहिती द्या." msgid "manager.sections.wordCountInstructions" msgstr "या विभागासाठी गोषवार्‍याची शब्द संख्या मर्यादित करा (अमर्यादेसाठी 0)" msgid "manager.setup.homepageContentDescription" msgstr "" "नियतकालिकाच्या मुख्यापृष्ठावरुन संकेतस्थळाच्या सर्वसाधारणपणे विविध भागांमध्ये" " परस्पर पोहोचण्याकरता (नेव्हिगेशन) जोडण्या (लिंक्स) असतात. खालीलपैकी एक किंवा" " सर्व पर्याय वापरून अतिरिक्त मुख्यपृष्ठ मजकूरही अन्य आशयाला जोडण्यासाठी " "वापरला जाऊ शकतो, जो दर्शविलेल्या क्रमाने दिसेल." msgid "manager.setup.plnSettingsDescription" msgstr "" "PKP PN साठी वापरण्याच्या अटी स्वीकारण्यासाठी