# Murari P Tapaswi , 2024, 2025. msgid "" msgstr "" "PO-Revision-Date: 2025-03-15 22:17+0000\n" "Last-Translator: Murari P Tapaswi \n" "Language-Team: Marathi " "\n" "Language: mr\n" "MIME-Version: 1.0\n" "Content-Type: text/plain; charset=UTF-8\n" "Content-Transfer-Encoding: 8bit\n" "Plural-Forms: nplurals=2; plural=n != 1;\n" "X-Generator: Weblate 4.18.2\n" msgid "emails.passwordResetConfirm.body" msgstr "" "आम्हाला {$siteTitle} या संकेतस्थळावर तुमचा संकेतशब्द (पासवर्ड) नव्याने " "नोंदण्यासंबंधीची (रिसेट) विनंती पोहोचली आहे.
\n" "
\n" "तुम्ही ही विनंती केली नसेल, तर कृपया या ई-मेलकडे दुर्लक्ष करा, तुमचा संकेतशब्" "द (पासवर्ड) बदलला जाणार नाही. मात्र तुम्हाला तुमचा संकेतशब्द (पासवर्ड) " "नव्याने नोंदवायचा (रिसेट) असल्यास, खालील URL वर क्लिक करा.
\n" "
\n" "माझा संकेतशब्द (पासवर्ड) नव्याने नोंदवा (रिसेट): {$passwordResetUrl}
\n" "
\n" "{$siteContactName}" msgid "emails.userRegister.body" msgstr "" "{$recipientName}
\n" "
\n" "तुमची आता {$contextName} साठी वापरकर्ता म्हणून नोंदणी झाली आहे. या ई-मेलमध्ये" " नोंदववलेले तुमचे वापरकर्तानाव आणि संकेतशब्द (पासवर्ड) या संकेतस्थळावरील " "नियतकालिकाबाबतच्या सगळ्या व्यवहारासाठी आवश्यक असेल. नियतकालिकाच्या " "वापरकर्त्यांच्या यादीमधून तुम्हाला वगळण्यासाठी तुम्ही कधीही माझ्याशी संपर्क " "साधू शकता.
\n" "
\n" "वापरकर्तानाव: {$recipientUsername}
\n" "संकेतशब्द (पासवर्ड) : {$password}
\n" "
\n" "धन्यवाद,
\n" "{$signature}" msgid "emails.userValidateSite.body" msgstr "" "{$recipientName}
\n" "
\n" "तुम्ही {$siteTitle} वर खाते तयार केले आहे, परंतु त्याचा वापर सुरू " "करण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे ई-मेल खाते वैध करणे आवश्यक आहे. त्याकरता फक्त " "खालील दुवा (लिंक) क्लिक करा :
\n" "
\n" "{$activateUrl}
\n" "
\n" "धन्यवाद,
\n" "{$siteSignature}" msgid "emails.layoutComplete.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

खालील सादरीकरणाची कच्ची मुद्रिते (गॅली) आता " "अंतिम पुनरावलोकनासाठी तयार आहेत.

" "{$submissionTitle}
{$contextName}

तुम्हाला काही प्रश्न असल्या" "स, कृपया माझ्याशी संपर्क साधा.

विनम्र,

{$signature}

" msgid "emails.reviewerRegister.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

तुमच्या विषयातल्या तुमच्या निपुणतेचा विचार " "करुन, आम्ही तुम्हाला या {$contextName} करता समीक्षकाच्या डेटाबेसमध्ये नोंदवले" " आहे. याचा उपयोग तुमच्या विषयातले एखादे सादरीकरण आल्यास त्याचे तुम्ही समीक्" "षण करण्याच्या हेतूने तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी केला जाईल. अर्थात या " "कार्यासाठी तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची बांधीलकी अपेक्षित नसेल. " "समीक्षणाच्या आमंत्रणाबरोबर, तुम्हाला लेखाचे शीर्षक आणि गोषवारा वाचण्याची सोय " "दिली जाईल जेणेकरून तुम्ही नेहमीच आमंत्रणाच्या स्वीकाराचा किंवा नकाराचा निर्" "णय घेऊ शकाल. तुम्ही या समीक्षक सूचीमधून तुमचे नाव काढून टाकण्यासाठी केव्हाही " "सांगू शकता.

आम्ही तुम्हाला एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द (पासवर्ड) पा" "ठवत आहोत, जो तुम्हाला नियतकालिकाच्या संकेतस्थळावर सर्व संवादांसाठी वापरता ये" "ईल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या संक्षिप्त परिचयात बदल करु / इतर माहितीची भर " "घालू शकता तसेच समीक्षणासाठी कोणकोणत्या विषयांत तुम्हाला स्वारस्य आहे हेही " "तुम्ही तेथे नोंदवू शकता.

वापरकर्तानाव: {$recipientUsername}
पासवर्ड: {$password}

धन्यवाद,

{$signature}" msgid "emails.subscriptionNotify.body" msgstr "" "{$recipientName}:
\n" "
\n" "खालील सदस्यत्वासह तुमची आता आमच्या ऑनलाइन नियतकालिक व्यवस्थापन प्रणालीत (जर्" "नल मॅनेजमेंट सिस्टममध्ये) {$contextName} साठी सदस्य म्हणून नोंदणी केली गेली " "आहे :
\n" "
\n" "{$subscriptionType}
\n" "
\n" "केवळ सदस्यांसाठी उपलब्ध असलेला मजकूर वाचण्यासाठी, तुमचे वापरकर्ता नाव " ""{$recipientUsername}" वापरुन प्रणालीमध्ये लॉग-इन करा.
\n" "
\n" "प्रणालीमध्ये लॉग-इन केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रोफाइल तपशील आणि संकेतशब्द " "(पासवर्ड) कधीही बदलू शकता.
\n" "
\n" "जर तुमच्याकडे संस्था सदस्यत्व असेल, तर तुमच्या संस्थेतील वापरकर्त्यांना लॉग-" "इन करायची गरज नसेल, कारण प्रणालीद्वारे सदस्यत्व आपोआप सिद्ध केले जाईल याची " "कृपया नोंद घ्या.
\n" "
\n" "तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधा.
\n" "
\n" "{$subscriptionSignature}" msgid "emails.subscriptionBeforeExpiry.body" msgstr "" "{$recipientName}:
\n" "
\n" "तुमच्या {$contextName} सदस्यत्वाची मुदत लवकरच संपणार आहे.
\n" "
\n" "{$subscriptionType}
\n" "मुदत समाप्तीची तारीख: {$expiryDate}
\n" "
\n" "हे नियतकालिक तुम्हाला खंड न येऊ देता वापरता येण्यासाठी, कृपया नियतकालिकाच्या " "संकेतस्थळावर जा आणि तुमच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करा. तुम्ही तुमच्या " "वापरकर्ता नावाने "{$recipientUsername}" प्रणालीमध्ये लॉग-इन करू " "शकता.
\n" "
\n" "तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.
" "\n" "
\n" "{$subscriptionSignature}" msgid "emails.issuePublishNotify.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

{$contextName} च्या {$issueIdentification} चे प्रकाशन झाल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद हो" "त आहे. …आम्ही तुम्हाला हा वाचण्याची तसेच इतर बुद्धिवादी समुदायाला पाठवून " "(शेअर) त्यांचे याकडे लक्ष वेधण्याची विनंती करतो.

आमच्या लेखक, समीक्षक " "आणि संपादकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आणि आमच्या वाचकांना त्यांच्या " "अखंडित अभिरुचीबद्दल अनेक " "धन्यवाद.

{$issueToc}

धन्यवाद,

{$signature}" msgid "emails.editorAssign.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

खालील सादरीकरणावर तुम्हाला संपादकीय " "सोपस्कारासाठी नियुक्त केले गेले आहे.

{ " "$submissionTitle}
{$authors}

गोषवारा

{$submissionAbstract}

तुम्हाला हे " "सादरीकरण {$contextName} शी संबंधित वाटत असल्यास, कृपया हे सादरीकरण \"सम" "ीक्षणासाठी पाठवा\" क्लिक करून समीक्षणाच्या टप्प्यावर पाठवा आणि नंतर \"समीक्" "षक जोडा\" क्लिक करून समीक्षक नियुक्त करा.

सादरीकरण या नियतकालिकासाठी " "योग्य नसल्यास त्याला कृपया नकार द्या. " "

धन्यवाद.

विनम्र,

{$contextSignature}" msgid "emails.editorAssignProduction.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

पुढील सादरीकरण तुम्हाला निर्मिती टप्प्यातून " "पाहण्यासाठी नियुक्त केले आहे.

{ " "$submissionTitle}
{$authors}

गोषवारा

{$submissionAbstract}

कृपया सादरीकरण पहाण्यासाठी लॉग इन करा. निर्मितीसाठी फाईल्स " "उपलब्ध झाल्यानंतर त्या प्रकाशन > कच्ची मुद्रिते या ठिकाणी " "संक्रमित (अपलोड) करा. त्यानंतर प्रकाशनाचे वेळापत्रक बटणावर " "क्लिक करून त्या लेखनाचे प्रकाशन अनुसूचीत करा.

धन्यवाद.

विनम्र " "अभिवादन,

{$signature }" msgid "emails.reviewRequest.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

तुम्ही {$contextName} च्या सादरीकरणासाठी " "उत्कृष्ट समीक्षक ठराल अशी माझी खात्री आहे. सादरीकरणाचे शीर्षक आणि गोषवारा " "खालीलप्रमाणे आहे. तुम्ही आमच्यासाठी हे महत्त्वाचे कार्य हाती घ्याल असा मला " "विश्वास वाटतो.

तुम्ही या सादरीकरणाचे समीक्षण करू शकत असल्यास, तुमचे " "समीक्षण {$reviewDueDate} या तारखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तुम्ही सादरी" "करण पाहू शकता, आणि समीक्षण कार्य पूर्ण झाल्यावर नियतकालिकाच्या संकेतस्थळावर " "लॉग-इन करून खालील दुव्या (लिंक) वर दिलेल्या क्रमाने समीक्षण केलेल्या फाईल्स " "संक्रमित (अपलोड) करून समीक्षण प्रक्रिया पूर्ण (सबमिट) करू शकता.

{$submissionTitle " "

गोषवारा

{$submissionAbstract}

हे समीक्षणाचे कार्य " "करण्यासाठी कृपया आपला स्वीकार किंवा नकार {$responseDueDate} या तारखेपावेतो नोंदवा.

सादरीकरण किंवा " "समीक्षण प्रक्रियेबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क साधू " "शकता.

या विनंतीचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे योगदान आमच्याकरता खू" "प मोलाचे असेल.

विनम्र अभिवादन,

{$signature}" msgid "emails.reviewRequestSubsequent.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

तुम्ही केलेल्या {$submissionTitle} च्या समीक्षणाबद्दल धन्यवाद. " "लेखकांनी समीक्षकांच्या दिलेल्या अभिप्रायाचा विचार करुन आता त्यांच्या " "सादरीकरणाची सुधारित आवृत्ती सादर (सबमिट) केली आहे. या सुधारित सादरीकरणाचे " "तुम्ही दुसर्‍या फेरीत समीक्षण कराल का याची चौकशी करण्यासाठी मी लिहित " "आहे.

तुम्ही या सादरीकरणाचे समीक्षण करू शकत असल्यास, तुमचे समीक्षण " "{$reviewDueDate} या तारखेपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. तुम्ही हे सादरीकरण " "पाहण्यासाठी, समीक्षणाची फाईल संक्रमित (अपलोड) करण्यासाठी तसेच तुमच्या समीक्" "षण टिप्पण्या सादर (सबमिट) करण्यासाठी समीक्" "षण प्रक्रियेच्या पायऱ्या अनुसरु शकता.

{$submissionTitle}

गोषवारा

{$submissionAbstract}

हे " "समीक्षणाचे कार्य करण्यासाठी कृपया आपला स्वीकार किंवा नकार {$responseDueDate} या तारखेपावेतो " "नोंदवावा.

सादरीकरण किंवा समीक्षण प्रक्रियेबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास " "तुम्ही माझ्याशी मोकळेपणे संपर्क साधू शकता.

या विनंतीचा विचार केल्याबद्" "दल धन्यवाद. तुमची मदत आमच्याकरता खूप मोलाची असेल.

विनम्र " "अभिवादन,

{$signature}" msgid "emails.reviewReinstate.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

आम्ही अलीकडेच {$contextName} मध्ये आलेल्या " "{$submissionTitle} या सादरीकरणाचे समीक्षण करण्याची विनंती रद्द केली होती. " "आम्ही तो निर्णय मागे घेत आहोत आणि आशा करतो की तुम्ही याचे समीक्षण करणे " "स्वीकाराल.

तुम्ही या सादरीकरणाच्या समीक्षणात मदत करू शकत असल्यास, नियतकालिकावर लॉग-इन करुन सादरीकरण वाचून, " "समीक्षणाची फाईल संक्रमित (अपलोड) करुन तुमची समीक्षण प्रक्रिया पूर्ण (सबमिट) " "करु शकता.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क " "साधा.

विनम्र,

{$signature}" msgid "emails.subscriptionAfterExpiry.body" msgstr "" "{$recipientName}:
\n" "
\n" "तुमचे {$contextName} साठीचे सदस्यत्व कालबाह्य झाले आहे.
\n" "
\n" "{$subscriptionType}
\n" "मुदत संपण्याची तारीख : {$expiryDate}
\n" "
\n" "तुमच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी, कृपया नियतकालिकाच्या संकेतस्थळावर जा" ". तुमच्या वापरकर्ता नावाने "{$recipientUsername}" तुम्ही " "प्रणालीमध्ये लॉग इन करू शकता.
\n" "
\n" "तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.
" "\n" "
\n" "{$subscriptionSignature}" msgid "emails.reviewRemind.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

{$contextName} साठी \"{$submissionTitle},\" " "च्या सादरीकरणाच्या समीक्षणाबाबत हे स्मरणपत्र. आम्हाला हे समीक्षण " "{$reviewDueDate} पर्यंत मिळण्याची अपेक्षा होती. तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण " "करुन पाठवल्यास आम्हाला आनंद होईल.

तुम्ही नियतकालिकावर लॉग-इन करुन सादरीकरण पाहू शकाल तसे" "च आपल्या समीक्षणाच्या फाईल्स संक्रमित (अपलोड) करणे आणि समीक्षणादरम्यान " "केलेल्या टिप्पण्या सादर (सबमिट) करण्यासाठी समीक्षण प्रक्रियेच्या पायऱ्या " "अनुसरु शकता.

तुम्हाला निर्धारित कालमर्यादा वाढवून हवी असल्यास, कृपया " "माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्या उत्तराची वाट पहात आहे.

धन्यवाद आणि " "विनम्र अभिवादन,

{$signature}" msgid "emails.subscriptionAfterExpiryLast.body" msgstr "" "{$recipientName}:
\n" "
\n" "तुमचे {$contextName} सदस्यत्व कालबाह्य झाले आहे.
\n" "हे शेवटचे स्मरणपत्र तुम्हाला ई-मेलने पाठवण्यात येत आहे याची कृपया नोंद घ्या" ".
\n" "
\n" "{ $subscriptionType}
\n" "कालबाह्यता तारीख: {$expiryDate}
\n" "
\n" "तुमच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्यासाठी, कृपया नियतकालिकाच्या संकेतस्थळावर जा" ". तुम्ही तुमच्या वापरकर्ता नावाने "{$recipientUsername}" " "प्रणालीमध्ये लॉग इन करू शकता.
\n" "
\n" "तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधा.
" "\n" "
\n" "{$subscriptionSignature}" msgid "emails.reviewRemindAuto.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName}:

हा ई-मेल {$contextName} कडून पाठवलेल्या \"" "{$submissionTitle}\" सादरीकरणाच्या समीक्षणाच्या विनंतीच्या संदर्भात " "संगणकनिर्मित स्मरणपत्र आहे.

आम्ही हे समीक्षण {$reviewDueDate} पर्यंत " "मिळण्याची अपेक्षा करत होतो आणि तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करुन पाठवल्यास " "आम्हाला आनंद होईल.

तुम्ही नियतकालिका" "वर लॉग-इन करुन सादरीकरण पाहू शकाल तसेच समीक्षणाच्या फाईल्स संक्रमित " "(अपलोड) करणे आणि आपल्या समीक्षणादरम्यान केलेल्या टिप्पण्या सादर (सबमिट) " "करण्यासाठी समीक्षण प्रक्रियेच्या पायऱ्या अनुसरु शकता.

तुम्हाला निर्धारि" "त कालमर्यादा वाढवून हवी असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्या " "उत्तराची वाट पहात आहे.

धन्यवाद आणि विनम्र अभिवादन,

{$signature}" msgid "emails.editorDecisionAccept.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की आम्ही " "कुठल्याही बदलांशिवाय तुमचे सादरीकरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. काळजीपूर्" "वक समीक्षण केल्यानंतर, आम्हाला तुमचे सादरीकरण, {$submissionTitle}, आमच्या " "अपेक्षा पूर्ण करण्याइतपत किंवा त्याहीपेक्षा चांगले झाले असल्याचे आढळले. तुमचा" " लेख {$contextName} मध्ये प्रकाशनासाठी घेताना आम्हाला हर्ष होत आहे आणि " "संशोधनासाठी तुम्ही आमच्या नियतकालिकाची निवड केलीत याबद्दल आम्ही तुमचे आभारी " "आहोत.

तुमचे सादरीकरण {$contextName} च्या भावी अंकात प्रकाशित होईल आणि " "तुम्ही तुमच्या प्रकाशनांच्या सूचीमध्ये ते समाविष्ट करणे स्वागतार्ह ठरेल. " "आम्हाला प्रत्येक यशस्वी सादरीकरणासाठी घेतल्या गेलेल्या परिश्रमांची जाणीव आहे " "आणि आपण या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करू " "इच्छितो.

तुमचे सादरीकरण आता प्रकाशनयोग्य करण्यासाठी, त्याची सुसंगतता " "आणि अचूकता तपासणी (कॉपी एडिटिंग) तसेच पृष्ठ रचनेच्या (फॉरमॅटिंग) टप्प्यांमधू" "न जाईल.

तुम्हाला पुढील निर्देश लवकरच प्राप्त होतील.

दरम्यान " "तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया तुमच्या सादरीकरण डॅशबोर्ड वरून माझ्याशी संपर्क साधा.

विनम्र " "अभिवादन,

{$signature}" msgid "emails.subscriptionPurchaseInstl.body" msgstr "" "ऑनलाइन प्रणाली वापरून {$contextName} साठी संस्था सदस्यत्व प्राप्त केले गेले " "आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. ही सदस्यता सक्रिय करण्यासाठी, कृपया खाली " "नमूद केलेला सदस्यता URL वापरा आणि सदस्यता स्थिती 'सक्रिय' वर सिद्ध (सेट) करा" ".
\n" "
\n" "सदस्यता प्रकार :
\n" "{$subscriptionType}
\n" "
\n" "संस्था :
\n" "{$institutionName}
\n" "{$institutionMailingAddress}
\n" "
\n" "डोमेन (प्रदान केले असल्यास) :
\n" "{$domain}
\n" "
\n" "IP श्रेणी (प्रदान केली असल्यास) :
\n" "{$ipRanges}
\n" "
\n" "संपर्क व्यक्ती :
\n" "{$subscriberDetails}
\n" "
\n" "सदस्यत्व माहिती (प्रदान केली असल्यास) :
\n" "{ $membership}
\n" "
\n" "सदस्यत्वाची माहिती वाचण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, कृपया खालील URL " "वापरा.
\n" "
\n" "सदस्यता URL: {$subscriptionUrl}
\n" msgid "emails.subscriptionRenewIndl.body" msgstr "" "ऑनलाइन प्रणाली वापरून {$contextName} साठी वैयक्तिक सदस्यत्वाचे नूतनीकरण " "करण्यात आले आहे त्याचे तपशील खालीलप्रमाणे.
\n" "
\n" "सदस्यता प्रकार :
\n" "{$subscriptionType}
\n" "
\n" "वापरकर्ता :
\n" "{$subscriberDetails}
\n" "
\n" "सदस्यत्व माहिती (दिली असल्यास) :
\n" "{$membership}
\n" "
\n" "सदस्यत्वाची माहिती वाचण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, कृपया खालील URL " "वापरा.
\n" "
\n" "सदस्यता URL: {$subscriptionUrl}
\n" msgid "emails.subscriptionRenewInstl.body" msgstr "" "ऑनलाइन प्रणाली वापरून {$contextName} साठी संस्था सदस्यत्वाचे नूतनीकरण करण्या" "त आले आहे त्याचे तपशील खालीलप्रमाणे.
\n" "
\n" "सदस्यता प्रकार :
\n" "{$subscriptionType}
\n" "
\n" "संस्था :
\n" "{$institutionName}
\n" "{$institutionMailingAddress}
\n" "
\n" "डोमेन (प्रदान केले असल्यास) :
\n" "{$domain}
\n" "
\n" "IP श्रेणी (प्रदान केली असल्यास) :
\n" "{$ipRanges}
\n" "
\n" "संपर्क व्यक्ती :
\n" "{$subscriberDetails}
\n" "
\n" "सदस्यत्व माहिती (प्रदान केली असल्यास) :
\n" "{ $membership
\n" "
\n" "सदस्यत्वाची माहिती वाचण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, कृपया खालील URL " "वापरा.
\n" "
\n" "सदस्यता URL: {$subscriptionUrl}
\n" msgid "emails.revisedVersionNotify.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

लेखकाने सादरीकरणाची {$authorsShort} — " "{$submissionTitle} सुधारित आवृत्ती संक्रमित (अपलोड) केली आहे.

नियुक्त " "संपादक या नात्याने तुम्ही लॉग-इन करून सुधारित " "आवृत्ती पहा आणि ती स्वीकारण्याचा, नाकारण्याचा किंवा समीक्षणासाठी " "पाठविण्याचा निर्णय घ्या. p>


हा {$contextName} यांचेकडून पाठवलेला गेलेला संगणक निर्मित संदेश आहे." msgid "emails.paymentRequestNotification.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

{$contextName} ला तुमचे सादरीकरण, " "{$submissionTitle}, स्वीकारले गेल्याबद्दल अभिनंदन. तुमचे सादरीकरण स्वीकारले " "गेल्याने आता आम्ही प्रकाशन शुल्क भरण्याची विनंती करू इच्छितो.

हे शुल्क " "तुमचे सादरीकरण प्रकाशित करण्यासाठी झालेला निर्मिती खर्च समाविष्ट करते. " "रक्कमेचा भरणा करण्यासाठी, कृपया {$queuedPaymentUrl} ला भेट द्या.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, " "कृपया आमची सादरीकरण मार्गदर्शक " "तत्त्वे पहा

" msgid "emails.passwordResetConfirm.subject" msgstr "संकेतशब्द (पासवर्ड) नव्याने नोंदल्याचा (रिसेट) दुजोरा" msgid "emails.userRegister.subject" msgstr "नियतकालिकासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन)" msgid "emails.userValidateContext.subject" msgstr "संकेतशब्द (पासवर्ड)" msgid "emails.userValidateSite.subject" msgstr "तुमचे खाते वैध (validate) असल्याचे सिद्ध करा" msgid "emails.reviewerRegister.subject" msgstr "{$contextName} साठी समीक्षक म्हणून नोंदणी" msgid "emails.issuePublishNotify.subject" msgstr "" "नुकतेच प्रकाशित झाले: {$contextName} मध्ये {$issueIdentification} या अंकात" msgid "emails.editorAssign.subject" msgstr "" "तुम्हाला {$contextName} मध्ये आलेल्या सादरीकरणासाठी संपादक म्हणून नियुक्त " "केले गेले आहे" msgid "emails.editorAssignReview.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

खालील सादरीकरणासाठी तुम्हाला तज्ज्ञ समीक्षण " "प्रक्रियेद्वारे पाहण्यासाठी नियुक्त केले आहे.

{$submissionTitle}
{$authors}

गोषवारा

{$submissionAbstract}

कृपया सादरीकरण पहाण्यासाठी लॉग इन करा आणि पात्र समीक्षक " "नियुक्त करा. तुम्ही \"समीक्षक जोडा\" वर क्लिक करून समीक्षक नियुक्त करू " "शकता.

धन्यवाद.

विनम्र,

{$signature}" msgid "emails.reviewRequest.subject" msgstr "समीक्षण करण्यासाठी निमंत्रण" msgid "emails.userValidateContext.body" msgstr "" "{$recipientName}
\n" "
\n" "तुम्ही {$contextName} करता खाते तयार केले आहे, परंतु त्याचा वापर सुरू " "करण्यापूर्वी, तुम्हाला तुमचे ई-मेल खाते वैध (validate) करणे आवश्यक आहे. " "त्याकरता फक्त खालील दुवा (लिंक) क्लिक करा :
\n" "
\n" "{$activateUrl}
\n" "
\n" "धन्यवाद,
\n" "{$contextSignature}" msgid "emails.reviewResponseOverdueAuto.subject" msgstr "तुम्ही आमच्यासाठी याचे समीक्षण करू शकाल का?" msgid "emails.reviewResponseOverdueAuto.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

हे संगणक निर्मित स्मरणपत्र {$contextName} या" " नियतकालिकातर्फे आपल्याला \"{$submissionTitle}\" या सादरीकरणाच्या " "समीक्षणाच्या विनंतीच्या संदर्भात आहे.

तुम्ही या सादरीकरणाचे समीक्षण " "करण्यासंबंधीचा आपला स्वीकार किंवा नकार आम्हाला अद्याप पोहोचलेला नसल्याने हा " "ई-मेल पाठवला जात आहे.

आमच्या समीक्षणाच्या विनंतीला आपला स्वीकार किंवा " "नकार कृपया आमची सादरीकरण व्यवस्थापन आज्ञावली वापरून कळवावा.

तुम्ही या " "सादरीकरणाचे समीक्षण करू शकत असल्यास ते {$reviewDueDate} या तारखेपर्यंत पूर्ण " "होणे आवश्यक आहे. तुम्ही हे सादरीकरण वाचण्यासाठी, तुमच्या समीक्षणाची फाईल " "संक्रमित (अपलोड) करण्यासाठी तसेच तुमच्या समीक्षण टिप्पण्या सादर (सबमिट) " "करण्यासाठी समीक्षण प्रक्रियेच्या पायऱ्या अनुसरु शकता.

{$submissionTitle}

गोषवारा

{$submissionAbstract}

सादरीकरण किंवा समीक्षण " "प्रक्रियेबद्दल कोणतेही प्रश्न असल्यास तुम्ही माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क " "साधू शकता.

या विनंतीचा विचार केल्याबद्दल धन्यवाद. तुमची मदत आमच्याकरता " "खूप मोलाची असेल.

विनम्र अभिवादन,

{$contextSignature}" msgid "emails.reviewRequestSubsequent.subject" msgstr "सुधारित सादरीकरणाचे पुनरावलोकन करण्यासाठी विनंती" msgid "emails.reviewCancel.subject" msgstr "समीक्षणाची विनंती रद्द" msgid "emails.reviewCancel.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

अलीकडे, आम्ही तुम्हाला {$contextName} मध्ये " "आलेल्या सादरीकरणाचे समीक्षण करण्यास विनंती केली होती. तुम्हाला " "{$submissionTitle} साठीचे समीक्षण करण्याची आमची ही विनंती रद्द करण्याचा निर्" "णय घेतला आहे.

यामुळे तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही " "दिलगीर आहोत. पण आम्ही या नियतकालिकाच्या भविष्यकाळातील समीक्षण प्रक्रियेसाठी " "तुमच्यावर नक्कीच अवलंबून राहू.

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया " "माझ्याशी संपर्क साधा.

{$signature}" msgid "emails.reviewReinstate.subject" msgstr "तुम्ही अजूनही {$contextName} साठी समीक्षण करू शकता का?" msgid "emails.reviewDecline.subject" msgstr "समीक्षण करणे शक्य नाही" msgid "emails.reviewDecline.body" msgstr "" "संपादक :
\n" "
\n" "मला कळवण्यास खेद होतो की मी "{$submissionTitle}," {$contextName} या" " सादरीकरणाचे यावेळी समीक्षण करू शकणार नाही. या कामासाठी मला संधी दिल्याबद्दल " "धन्यवाद, आणि यापुढे येणार्‍या अशा कामासाठी माझा अवश्य विचार व्हावा.
\n" "
\n" "{$senderName}" msgid "emails.reviewRemind.subject" msgstr "तुमचे समीक्षण पूर्ण करण्यासाठी स्मरणपत्र" msgid "emails.reviewRemindAuto.subject" msgstr "समीक्षण पूर्ण करण्यासाठी स्मरणपत्र" msgid "emails.editorDecisionAccept.subject" msgstr "तुमचे सादरीकरण {$contextName} वर स्वीकारले गेले आहे" msgid "emails.editorDecisionSkipReview.subject" msgstr "" "तुमचे सादरीकरण आता त्याची सुसंगतता आणि अचूकता तपासणी (कॉपी एडिटिंग) " "करण्यासाठी पाठवले गेले आहे" msgid "emails.editorDecisionSkipReview.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

\n" "

मला तुम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की आम्ही तज्ज्ञ समीक्षणाशिवाय तुमचे " "सादरीकरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला तुमचे सादरीकरण, " "{$submissionTitle} आमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आढळले आहे आणि या प्रकारच्या " "संशोधनासाठी तज्ज्ञ समीक्षणाची आवश्यकता वाटत नाही. तुमचा लेख {$contextName} " "मध्ये प्रकाशनासाठी घेताना आम्हाला हर्ष होत आहे आणि संशोधनासाठी तुम्ही आमच्या " "नियतकालिकाची निवड केलीत याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

\n" "

तुमचे सादरीकरण {$contextName} च्या भावी अंकात प्रकाशित होईल आणि तुम्ही " "तुमच्या प्रकाशनांच्या सूचीमध्ये ते समाविष्ट करणे स्वागतार्ह ठरेल. आम्हाला " "प्रत्येक यशस्वी सादरीकरणासाठी घेतल्या गेलेल्या परिश्रमांची जाणीव आहे आणि आपण " "या टप्प्यावर पोहोचल्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करू इच्छितो.

\n" "

तुमचे सादरीकरण आता प्रकाशनासाठी तयार करण्यासाठी त्याची सुसंगतता आणि अचूकता" " तपासणी (कॉपी एडिटिंग) तसेच पृष्ठ रचनेच्या (फॉरमॅटिंग) टप्प्यांमधून जाईल.

" "\n" "

तुम्हाला पुढील निर्देश लवकरच प्राप्त होतील.

\n" "

तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया तुमच्या सादरीकरण डॅशबोर्ड वरून माझ्याशी संपर्क साधा.

" "\n" "

विनम्र अभिवादन,

\n" "

{$signature}

\n" msgid "emails.layoutRequest.subject" msgstr "{$submissionId} सादरीकरण {$contextAcronym} येथे प्रकाशनासाठी तयार आहे" msgid "emails.layoutRequest.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

नवीन सादरीकरण मांडणी (layout editing) " "करण्यासाठी तयार आहे:

{$submissionId} — {$ " "submissionTitle
{$contextName}

  1. वरील सादरीकरण URL वर क्लि" "क करा.
  2. प्रकाशनार्थ (प्रॉडक्शन रेडी) फाईल्स उतरवून घ्या (डाउनलोड करा) " "आणि नियतकालिकाच्या मानकांनुसार कच्ची मुद्रिते (गॅली) तयार करण्यासाठी त्यांचा " "वापर करा.
  3. सादरीकरणाच्या प्रकाशन विभागात कच्ची मुद्रिते (गॅली) संक्रमि" "त (अपलोड) करा.
  4. कच्ची मुद्रिते (गॅली) तयार असल्याचे संपादकाला सूचित " "करण्यासाठी निर्मिती वार्तालाप (Production Discussions) फलक " "वापरा.

तुम्ही सध्या हे काम हाती घेऊ शकत नसाल किंवा काही प्रश्न " "असतील तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. या नियतकालिकासाठी तुम्ही देत असलेल्या " "योगदानाबद्दल धन्यवाद.

विनम्र अभिवादन,

{$signature}" msgid "emails.layoutComplete.subject" msgstr "कच्ची मुद्रिते (गॅली) तयार झाली" msgid "emails.emailLink.subject" msgstr "संभाव्य स्वारस्य असू शकणारा लेख" msgid "emails.emailLink.body" msgstr "" "तुम्हाला "{$submissionTitle}" या लेखात स्वारस्य असेल असे वाटले. " "{$authors} यांचा हा लेख {$contextName}, खंड {$volume}, अंक {$number} " "({$year}) मध्ये "{$submissionUrl}" येथे प्रकाशित केला आहे." msgid "emails.subscriptionNotify.subject" msgstr "वर्गणी/सदस्यता सूचना" msgid "emails.openAccessNotify.subject" msgstr "" "वाचण्यासाठी विनामूल्य: {$contextName} चा {$issueIdentification} अंक आता " "मुक्तपणे उपलब्ध आहे" msgid "emails.openAccessNotify.body" msgstr "" "

प्रिय {$recipientName},

तुम्हाला कळविण्यात आम्हाला आनंद होत आहे की " "{$contextName} चा {$issueIdentification} अंक आता " "मुक्तपणे उपलब्ध आहे. हा अंक वाचण्यासाठी आता सदस्यत्वाची आवश्यकता " "नाही.

आमच्या प्रकाशनात तुम्ही सतत स्वारस्य दाखवल्याबद्दल " "धन्यवाद.

{$contextSignature}" msgid "emails.subscriptionBeforeExpiry.subject" msgstr "सदस्यता मुदत समाप्तीची सूचना" msgid "emails.subscriptionAfterExpiry.subject" msgstr "सदस्यत्वाची मुदत संपली" msgid "emails.subscriptionAfterExpiryLast.subject" msgstr "सदस्यता कालबाह्य झाली - अंतिम स्मरणपत्र" msgid "emails.subscriptionPurchaseIndl.subject" msgstr "सदस्यत्व वर्गणी : वैयक्तिक" msgid "emails.subscriptionPurchaseIndl.body" msgstr "" "ऑनलाइन प्रणाली वापरून {$contextName} साठी वैयक्तिक सदस्यत्व प्राप्त केले गेले" " आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.
\n" "
\n" "सदस्यता प्रकार :
\n" "{$subscriptionType}
\n" "
\n" "वापरकर्ता :
\n" "{$subscriberDetails}
\n" "
\n" "सदस्यत्व माहिती (दिली असल्यास) :
\n" "{$membership}
\n" "
\n" "सदस्यत्वाची माहिती वाचण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी, कृपया खालील URL " "वापरा.
\n" "
\n" "सदस्यता URL: {$subscriptionUrl}
\n" msgid "emails.subscriptionPurchaseInstl.subject" msgstr "सदस्यत्व : संस्थात्मक" msgid "emails.subscriptionRenewIndl.subject" msgstr "सदस्यत्व नूतनीकरण : वैयक्तिक" msgid "emails.subscriptionRenewInstl.subject" msgstr "सदस्यत्व नूतनीकरण : संस्थात्मक" msgid "emails.revisedVersionNotify.subject" msgstr "सुधारित आवृत्ती संक्रमित (अपलोड) केली" msgid "emails.statisticsReportNotification.subject" msgstr "{$month}, {$year} साठी संपादकीय क्रियाकलाप" msgid "emails.statisticsReportNotification.body" msgstr "" "\n" "{$recipientName},
\n" "
\n" "तुमचा {$month}, {$year} साठीचा नियतकालिकाच्या स्वास्थ्याचा अहवाल आता उपलब्ध " "आहे. या महिन्याची प्रमुख आकडेवारी खालीलप्रमाणे.
\n" "
    \n" "\t
  • या महिन्यात आलेली नवी सादरीकरणे : {$newSubmissions}
  • \n" "\t
  • या महिन्यात नाकारलेली सादरीकरणे : {$declinedSubmissions}
  • \n" "\t
  • या महिन्यात स्वीकारलेली सादरीकरणे : {$acceptedSubmissions}
  • \n" "\t
  • प्रणालीमधील एकूण सादरीकरणे : {$totalSubmissions}
  • \n" "
\n" "अधिक तपशील पाहण्यासाठी नियतकालिकावर लॉग इन करा संपादकीय कल आणि प्रकाशित लेखांची आकडेवारी. या महिन्याच्या संपादकीय कलाची संपूर्ण माहिती " "जोडली आहे.
\n" "
\n" "विनम्र,
\n" "{$contextSignature}" msgid "emails.announcement.subject" msgstr "{$announcementTitle}" msgid "emails.announcement.body" msgstr "" "{$announcementTitle}
\n" "
\n" "{$announcementSummary}
\n" "
\n" "संपूर्ण सूचना वाचण्यासाठी आमच्या " "संकेतस्थळाला भेट द्या." msgid "emails.paymentRequestNotification.subject" msgstr "शुल्क भरण्याबाबत विनंती अधिसूचना" msgid "emails.paymentRequestNotification.footer" msgstr "" "


हा {$contextName} ने पाठवलेला सं" "गणक निर्मित संदेश आहे."